'हे' ११ घरगुती रामबाण उपचार करा, सर्व प्रकारची कमजोरी कायमची नष्ट होईल


वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी कोणत्याही पुरुषाचे शारीरिक स्वास्थ्य पूर्णपणे स्वस्थ, निरोगी असणे आवश्यक आहे. शरीरात कोणत्याही प्रकराची कमजोरी असल्यास वैवाहिक जीवनात दुःख आणि अडचणींमध्ये वाढ होते.

एखाद्या पुरुषामध्ये शारीरिक कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही. तुम्हालाही एखादी शारीरिक कमजोरी असेल तर आम्ही उपयोगात आणले जाणारे काही रामबाण उपाय सांगत आहोत. या उपायांनी कमजोरी, नपुंसकता या समस्या मुळापासून नष्ट होतील.

200 ग्रॅम लसुन बारीक करून त्यामध्ये 60 मिली मध मिसळून हे मिश्रण स्वच्छ बाटलीत भरून एखाद्या धान्यामध्ये 31 दिवस ठेवा. 31 दिवसानंतर हिवाळ्यात दररोज 10 ग्रॅम मात्रेनुसार 40 दिवस या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे यौन शक्ती वाढेल.
एक ग्रॅम जायफळ चूर्ण दररोज पाण्यात टाकून पिल्यास काही दिवसांमध्येच यौन दुर्बलता दूर होण्यास मदत होईल.

बदामात ऊर्जा वाढवणारे सर्व आवश्यक घटक आढळतात. यात मॅगनीज, व्हिटॅमिन ई, ताबे, आणि व्हिटॅमिन बी -12 मोठय़ा प्रमाणात असते. नपुंसकता दूर करण्यासाठी २-३ बदाम, चारोळ्याचे दाणे (२ ग्रॅम) आणि तीन विलायची एकत्र कुटून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होईल.


गाईच्या शुद्ध तुपाने मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होतो. शुद्ध तुपाच्या नियमित सेवनाने बळ, वीर्य व आयुष्य वाढते आणि पित्त शांत होते. अशा पद्धतीने स्त्री-पुरुष संबंधातील सर्व समस्या दूर होतात.

एक ग्लास दुधामध्ये एक चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर टाकून पिल्यास शारीरिक, मानसिक कमजोरी दूर होते.


मोड आलेले धान्य उर्जेचा चांगला स्रोत असतात. मोड आलेल्या धान्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 3, प्रोटीन, काबरेहायड्रेट असते. यामुळे व्यक्ती निरोगी आणि तंदुरुस्त राहतो. हिवाळ्यात रोजच्या आहारात 100 ग्रॅम मोड आलेले धान्य असावे.


डाळिंब खाल्ल्याने शरीरात शक्ती आणि विशेष प्रकारची उर्जा निर्माण होते. या झाडाची पान व छिलक्याचा औषधी रुपात वापर केला जाऊ शकतो. डाळिंब हृदय रोग, तणाव आणि यौन जीवनासाठी फायदेशीर आहे. स्वप्नदोषाची समस्या असेल, तर डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.


दोन चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक छोटा चमचा आवळ्याचे चूर्ण तसेच एक चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस सेवन करावे. यामुळे सेक्स शक्ती हळूहळू वाढू लागेल. अशा प्रकारच्या समस्यांमध्ये आवळा फार फायदेशीर ठरतो. ज्या लोकांना अत्याधिक स्वप्नदोषाची समस्या असेल त्यांनी आवळ्याचा मुरब्बा नियमित खावा.

एक किलो गाजर, ४०० ग्रॅम साखर, २५० ग्रॅम खवा, ५०० ग्रॅम दुध, १० ग्रॅम नारळाचा खीस, मनुका १० ग्रॅम, १०-१५ काजू, एक चांदी वर्क आणि चार चमचे शुद्ध तूप घ्या.गाजर खिसुन एका कढाईमध्ये टाका, पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये दुध, खवा आणि साखर टाका. सर्व मिश्रण एकजीव होत आल्यानंतर त्यामध्ये मनुका, बदाम आणि काजू टाका. हा हलवा तयार झाल्यानंतर ताटामध्ये काढून त्यावर चांदी वर्क लावा. या हलव्याचे चार-चार चमचे सकाळ संध्याकाळ खाऊन त्यावर दुध प्या. यामुळे वीर्य शक्ती वाढून शरीर मजबूत होईल.


१०० ग्रॅम ओवा पांढ-या कांद्याच्या रसामध्ये भिजवून वाळवून घ्या. वाळवल्यानंतर परत एकदा कांद्याच्या रसामध्ये भिजवून वाळवून घ्या. असे तीन वेळेस करा. त्यानंतर याचे चूर्ण करून घ्या. अर्धा चमचा चूर्ण दररोज खडीसाखरासोबत सेवन करा. त्यानंतर कोमट दुध प्या. एक महिना हा उपाय करावा. यादरम्यान संभोग करू नये. हा सेक्स क्षमता वाढवण्याचा चांगला उपाय आहे.


एक मोठ्या आकाराचे सफरचंद घ्या. यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या लवंगा लाऊन टाका. याचप्रकारे एक मोठे लिंबू घ्या. यामध्येही जेवढ्या बसतील तेवढ्या लवंगा लाऊन टाका. त्यानंतर या दोन्ही फळांना एक आठवड्यापर्यंत एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवा. एक आठवड्यानंतर दोन्ही फळांमधील लवंगा काढून त्या वेगवेगळ्या बाटलीमध्ये भरून ठेवा. पहिल्यादिवशी लींबामधील दोन लवंगा बारीक कुटून बकरीच्या दुधासोबत सेवन करा.अशाप्रकारे आलटून-पालटून ४० दिवस २-२ लवंगा खा. हा सेक्स क्षमता वाढवण्याचा सोपा आणि रामबाण उपाय आहे.


अर्धा किलो चिंचाचे बी (चिंचुके) घेऊन त्याचे दोनन भाग करा. हे चिंचुके तीन दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावरील सालपट काढून फेकून द्या आणि पांढरे चिंचुके बारीक कुटून घ्या.त्यानंतर यामध्ये खडीसाखर मिसळून काचेच्या बाटलीमध्ये हे चूर्ण ठेऊन द्या. अर्धा चमचा दर्रोस सकाळ-संध्याकाळ या चुर्णाचे दुधासोबत सेवन करा. या उपायाने संभोग करण्याची शक्ती वाढेल.


शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी केवळ आहार पुरेसा नाही, यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
- पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम म्हणजे तणावातून मुक्ती आणि सेक्स लाईफचे खास टॉनिक आहे.

 हिवाळ्यात गाईचे तूप, डिंकाचे, तिळाचे लाडू खाल्ल्यास कमजोरी दूर होण्यास मदत होते.
केशर आणि दालचिनीचा प्रयोग केल्यास यौन दुर्बलता दूर होते.

चार-पाच खारका, दोन-तीन काजू तसेच दोन बदाम ३०० ग्रॅम दुधामध्ये चांगल्या प्रकारे उकळून घ्या, दोन चमचे साखर टाकून हे दुध नियमित सेवन करा. यामुळे यौन इच्छा आणि काम करण्याची शक्ती वाढेल.
थोडे नवीन जरा जुने