सीताफळ खाण्याचे 'हे' 5 गजब फायदे तुम्हाला माहित आहे का?


सीताफळ केसांसाठी उपयुक्त आहे, बियांची पूड करून ती केसांमध्ये लावली तर उवांपासून केसांचं संरक्षण होतं. हे करताना डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. चवीला मधुर असलेले सीताफळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. 

याचा गर पचण्यास हलका असतो .

बद्धकोष्ठता असणा-यांनी सीताफळ खावं. फायदा होतो.

सीताफळाच्या सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.

सीताफळामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. सीताफळामुळे थकवा जातो, ताजंतवानं वाटतं. सीताफळाच्या झाडांची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्यास संधिवातापासून आराम मिळतो. 

सीताफळात भरपूर प्रमाणात सी जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम आहे. याशिवाय यात फॉस्फरस पोटॅशिअम, आयर्न, फायबर असतं.
थोडे नवीन जरा जुने