बटाट्याचे हे 8 औषधी गुणधर्म जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!


बटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच आहे. बटाटा हा सामान्य लोकांनाही सहज खरेदी करता येणारी अशी भाजी आहे. एका साधारण आकाराच्या बटाट्यात 110 कॅलरी असतात.

त्यामुळे शरीराला अत्यंत उपयुक्त असे हे फळ आहे. बटाट्यामध्ये असे काही उपयोगी गुणधर्म आहेत ते ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल.

शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.

भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.

दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.

पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.

उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतं.

मूत्रखडा विकार असलेल्या रूग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.

चेह-यावरील तेज टिकवण्यासाठी बटाटा किसून चेह-यावर साधारण 30 मिनिटांसाठी ठेवावा. अशा प्रकारे चेह-यावर बटाट्याचा किस रोज लावल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते.


थोडे नवीन जरा जुने