पित्त कशामुळे होते ?


पित्त कशामुळे होते ?

पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थआणि लाल मांस)
कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धुम्रपान), अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ
उन्हात सतत वास्तव्य
भावनिक ताण
अतिश्रम किंवा/आणि अतिआळसभूक आणि / किंवा तहान वाढणे.

पित्त दोषाची शारारिक लक्षणे

संसर्ग
केस पांढरे होणे / गळणे.
भोवळ येणे आणि / किंवा अर्धशिशी
अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे.
श्वासात आणि शरीराची दुर्गंधी
घश्याला कोरड पडणे.
जेवणाची वेळ टळल्यास मळमळ वाटणे.
निद्रानाश
स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे.
वेदनादायी मासिक पाळीचा त्रास
थोडे नवीन जरा जुने