संजय राऊत यांना तात्काळ पदावरून दूर करावे - भिडे


सांगली - उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांना तात्काळ पदावरून दूर करावे, अन्यथा राज्यभर बंद करू, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल शिवप्रतिष्ठानच्यावतीने आज सांगली बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
थोडे नवीन जरा जुने