जर तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर हे नक्की वाचा !


बहुदा असा कोणीच नसेल ज्याला राग येत नाही. फरक एवढाच की, कुणाला लगेच राग येतो तर कुणाला थोडासा उशीरा.काही जणांना लहान सहान गोष्टींचा राग येउन ते आपले काहीतरी नुकसान करुन घेत असतात.

जर तुम्हाला रागावर नियंत्रण आणायचे असेल तर दररोज ध्यान मुद्रा करा.ज्याने मन शांत राहील अणि रागपण येणार नाही.

कशी कराल ध्यान हरि मुद्रा 
प्रथम पद्मासनावर बसुन मन आणि श्वास नियंत्रित करुन घ्या,मग दोन्ही हाताच्या मुठी तयार करुन शांत बसा,याच मुद्रेला ध्यान हरि मुद्रा असे म्हणतात.ही मुद्रा केल्याने पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे, हाडांचे रोग यावरती आराम मिळतो. हे करतांना मात्र आपल्या पाठीचे हाड सरळ ठेवा.
थोडे नवीन जरा जुने