हाडांना मजबुत बनवण्यासाठी आहारात करा 'या' कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश...


शरीरात हव्या तितक्या प्रमाणात कॅल्शियमची निर्मिती होत नसल्याने आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असणं गरजेचं असतं. मानवी शरीरासाठी कॅल्शियम फार गरजेचं आहे. संपूर्ण शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमयुक्त पदार्थांमुळे  दात आणि हाडांना मजबुती येते.  


धान्यांमध्ये : गहू, बाजरी, नाचणी

दूध व दुग्धजन्य पदार्थ

पालेभाज्या : कढीपत्ता, कोबी, अरवीची पानं, मेथी, मुळ्याची पानं, पुदिना, कोथिंबीर, काकडी, सफरचंद, गवार, गाजर, भेंडी, टोमॅटो

सुकामेवा : मनुका, बदाम, पिस्ता, अक्रोड, टरबुजाच्या बिया

फळ : नारळ, आंबा, सीताफळ, संत्र, अननस

मसाले : ओवा, जिरे, हिंग, लवंग, कोथिंबीर, काळेमिरे

मूळ आणि कंदामध्ये : ओलं खोबरं , बीट 

डाळींमध्ये : मूग, राजमा, सोयाबीन, हरबरा


थोडे नवीन जरा जुने