जेवणाची पॅकिंग कराताना हि घ्या काळजी,नाहीतर गंभीर आजार बळाउ शकतात!

आपणा सर्वांना माहीतच आहे की आहाराचा आपल्या आरोग्यावर चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. त्यामुळे जेवण पॅक करताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर चांगले पौष्टिक जेवण आरोग्यास हानिकारक ठरू शकते. 

आपल्या त्या कोणत्या सवयी आणि चूका आहेत ज्यामुळे चांगल्या पौष्टिक आहाराचे रूपांतर घातक विषारी पदार्थात होते. चला या गोष्टीबद्दल माहिती घेऊ.
पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिक ऐवजी स्टील, माती, कांस्य किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर केला गेला पाहिजे. अशाचप्रकारे जेवनसुद्धा प्लॅस्टिक च्या ताटात कधीच घेऊ नये.


जेव्हा खाण्याचे पदार्थ त्या मटेरिअल च्या संपर्कात येतात ज्याच्यात त्यांना पॅक केले असते तेव्हा त्या मटेरियल ची कॉलिटी त्या अन्नपदार्थात मिसळतात. खासकरून तेव्हा जेव्हा आपण गरम अन्न पॅक करीत असतो. 


पण जेव्हा आपण अन्नपदार्थ प्लास्टिक किंवा अल्युमिनियम च्या भांड्यात पॅक करत असतो,तेव्हा नुकसान पोहचवणारे केमिकल अन्नात मिसळले जातात.

प्लॅस्टिक मध्ये एस्ट्रोजन नावाचे खतरनाक रसायन असते ज्यामुळे आपल्या हार्मोन्स मध्ये गडबड होऊ शकते.खासकरून लहान मुलांच्या वाढीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.


आता तुम्ही म्हणाल की काही वस्तू तर अशा आहेत की ज्या लहानपनापासून तुम्ही वापरत आला आहात. जसे की टिफिन, पाणी बॉटल आणि किचन मध्ये वापरातल्या इतर वस्तू पण तरीही तुम्हाला सांगणे गरजेचे आहे की चांगलं प्लॅस्टिक अस काही नसतं. एवढेच नाही तर फूड पॅकेजिंग साठी प्लॅस्टिक चा उपयोग तुमच्या आरोग्यावर परिणाम करते.

आज प्रत्येक किचन मध्ये आपल्याला अल्युमिनियमची भांडी दिसून येतात. परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अल्युमिनियमची भांडी वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

अल्युमिनियमच्या भांड्यात जेवल्याने आपल्या शरीरात अल्युमिनियम चे प्रमाण वाढते.वाढलेले अल्युमिनियम झिंक सोबत रिऍकशन करून त्याची जागा घेते. परंतु इन्सुलिन साठी झिंक अत्यंत आवश्यक असते.
थोडे नवीन जरा जुने