बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी हे काही खास उपाय !


बुटांची ही दुर्गंधी आसपास च्या लोकांना सुद्धा त्रास देते. आणि सोबतच तुम्हाला खजील सुद्धा करते. या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी एक उपाय आहे जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

न्यूज पेपरचा वापर करा
बुटांमध्ये मोठ्या प्रमाणावर न्युजपपेर घालून ठेवावा थोड्या दिवस तसेच ठेवल्यानंतर न्युजपपेर बुटांमधील आद्रता आणि दुर्गंधी शोषून घेते. तुम्ही न्यूजपेपरवर परफ्युम सुद्धा फावरू शकता.

लवेंडर ऑइल ची कमाल
लवेंडर ऑइल मध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. कोमट पाण्यात 2-3 थेंब लवेंडर ऑइल टाकावे आणि यात 15-20 मिनीट पाय बुडवून ठेवावे. काही दिवस असे रोज करावे.

पावडर
बूट काढल्यानंतर त्यावर पावडर टाकावी. बूट घालण्याआधी पायांवर पावडर टाकावी.

व्हिनेगर ने मरतील बॅक्टरीया
पाय धुताना नेहमी अँटी बॅक्टरीअल साबणाचा वापर करावा. पाय चांगल्या प्रकारे पुसावेत आणि अँटीपरस्पिरेंट टाकावे. व्हिनेगर आणि पाणी मिसळून पाय धुतल्याने सुद्धा बॅक्टरीया मारतात.
थोडे नवीन जरा जुने