भात खाणे हानिकारक नव्हे, चांगलेच !


आपल्या आरोग्याप्रती जास्तच जागरूक वा सावध राहणारे लोक भात खाण्याचे टाळतात; 

परंतु एका नव्या अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे, की जे लोक नियमितपणे भात खातात, त्यांच्या डाएटची गुणवत्ता फारच चांगली राहते. 

भात खाण्यामुळे हे लोक इतर पौष्टिक पदार्थही उत्तमरीत्या पचवू शकतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, खरे तर भात खाणारे लोक हिरव्या पालेभाज्या व फळे यांचे सेवन उत्तम प्रकारे करू शकतात. 

असे लोक आपल्या आहारात मांस व धान्य यांचा उत्तम प्रमाणात समावेश करतात. भात हा पचायलाही सोपा असतो.
थोडे नवीन जरा जुने