रूईचे झाड आरोग्यासाठी वरदानच..जाणून घ्या फायदे !


आपल्‍याला रस्‍त्‍याच्‍या बाजूला किंवा जंगलात ब-याच वनस्‍पती पाहायला मिळतात. यापैकी ब-याच वनस्‍पतीचे नावे आपल्‍याला माहित असतात. तर काही वनस्‍पती बद्दल मनामध्‍ये गैरसमज असतात. 

ज्‍या वनस्‍पती बद्दल माहिती नसते अशा वनस्‍पतीला विषारी वनस्‍पती समजून त्‍याकडे दुर्लक्ष केले जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला एका वनस्‍पतीची माहिती देणार आहोत जी आनेक आजारावर एकमेव उपाय आहे.

रूईचे झाड

या वनस्‍पतीला 'रूटीचे झाड' यासारखे बोलीभाषेमध्‍ये अनेक नावे आहेत. जर तुमच्‍या डोक्‍यावरील केसांमध्‍ये कोंडा तयार झाला असेल तर रूईचे दुध या कोंड्यावर लावा. काही दिवसांत डोक्‍यातली कोंडा नाहीसा होईल.

रूईची पिवळी पाने घेऊन त्‍यावर तुप लावा व गरम करा. गरम केल्‍यानंतर रूईच्‍या पानातील रस काढा व हा रस तीन थेंब कानामध्‍ये टाका. असे केल्‍यांनतर कान दुखणे यासारखे आजार होणार नाहीत.

रूई सोबत 10 ते 20 ग्राम लौंग, 2.5 ओवा घेऊन मिश्रण करा. याच्‍या गोळ्या तयार करा. आस्‍थमा झालेल्‍या रोग्‍याला या गोळ्या दिल्‍यास त्‍याचा आजार नियंत्रणात राहतो.

 रूईचे महत्त्व -

अपचनाचा त्रास आसेल तर या वनस्‍पतीचा चांगला उपयोग करता येतो.

कावीळ झाला आसेल तर पानासोबत रूईच्‍या पानाचा तुकडा खावा असे केल्‍यानंतर हा रोग बरा होतो.

शरिरावर झालेली एखादी जखम बरी होत नसेल तर रूईच दुधाबारोबर दारूहरिद्रा मिसळून हे मिश्रण जखमेवर लावा. असे केल्‍याने जखम लवकर बरी होते.


रूईच्‍या पानावरील पाढंरा भाग काढून त्‍याला पिटामध्‍ये किंवा मैद्यात मिसळून गोळ्या तयार करा. एखदा विषारी किडा चावला तर या गोळ्या घ्‍या. विषाचा प्रभाव कमी होईल.

ज्‍या लोकांचे दात दुखत असतील अशा लोकांनी सेंदीमिठामध्‍ये रूईचे दूध मिसळून कापसाने दातावर लावावे. असे केले तर दाताचे दुखने कमी होईल.

रूईच्‍या फुलाचा गुच्‍छ तोडा, त्‍यामधून निघालेल्‍या दुधामध्‍ये नारळाचे तेल टाका. हे मिश्रण गजकरणवर लावा असे केल्‍यास होणार त्रास बंद होतो व काही दिवसात गजकरण राहते.

पिवळ्या पडलेल्‍या रूईचे पानाचा रस नाकात टाकल्‍यानंतर माइग्रेनला आराम मिळतो.

अंगातील ताप जात नसेल तर - 

 रूईच्‍या दूधाचे पाच थेंबामध्‍ये पपईचा 10 थेंब रस टाका यामध्‍ये काही प्रमाणात गौमूत्र टाकून मिश्रण् ताप आलेल्‍या व्‍यक्तिला दिल्‍यास, ताप कमी होतो.
थोडे नवीन जरा जुने