जाणून घ्या, रात्री झोपण्याआधी कांद्याचा तुकडा सॉक्समध्ये ठेऊन झोपल्याने काय होईल?


रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने विविध फायदे होतात. हे तर अनेकांना माहिती असेल की कांदा आणि लसूण वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की जेव्हा यांना शरीरावर लावले जाते, तेव्हा हे शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश करतात. 

सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवून झोपल्याने अवयव स्वस्थ ठेवले जाऊ शकतात. ही गोष्ट विज्ञानानेही मान्य केली आहे की, कांद्यामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड रक्तामध्ये मिसळून रक्त शुद्ध करते.

आपले पाय खूप शक्तिशाली असतात आणि यांचा शरीराच्या अंतर्गत भागांपर्यंत थेट संबंध असतो. पायाच्या तळव्यामध्ये जवळपास 7000 वेन्स (शिर, नस)चा शेवट होतो. या शिरा शरीराच्या विविध अवयांशी जोडलेल्या असतात. 

या शरीरामध्ये एक शक्तिशाली विजेच्या सर्किटप्रमाणे काम करतात. परंतु नेहमी चप्पल-बूट घातल्यामुळे या निष्क्रिय होतात. यामुळेच काहीकाळ अनवाणी पायांनी चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

कांदा सॉक्समध्ये ठेवण्यासाठी एक जैविक कांदा घ्या, जो पेस्‍टीसाइड आणि इतर रासायनिक क्रियांपासून मुक्त असेल. त्यानंतर कांद्याच्या दोन स्लाईस कापून सॉक्समध्ये ठेवा. कांद्याच्या स्लाईसचा पायांना पूर्णपणे स्पर्श होणे आवश्यक आहे. आता पुढे जाणून घ्या, कांद्याचा तुकडा सॉक्समध्ये ठेवून झोपल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात.


1. जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्‍टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात. हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता.रक्त शुद्ध होते

जेव्हा त्वचेच्या माध्यमातून कांद्यामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड शोषून घेतले जाते, तेव्हा रक्त शुद्ध होण्यास मदत होतो. शुद्ध रक्तामुळे शरीर स्वस्थ राहते.
हवा शुद्ध होते

उग्र वास असलेल्या कांद्याचा तुकडा तुम्ही झोपलेल्या बेडरूममधील हवा शुद्ध करण्याचे काम करतो. यामुळे पायांचा दुर्गंध दूर होतो तसेच कॅमिकल आणि टॉक्‍सिन्‍स दूर होतील.


हृदयाचे विकार दूर होतात

कांद्याचा तुकडा पायाला बांधून झोपल्यास हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.

पोटाचे आजार दूर होतात

कांद्याचा तुकडा पायावर ठेवल्यास पोटाशी संबंधित आजार दूर होतात तसेच किडनी समस्येमध्ये आराम मिळतो.


लहान आतडे आणि मूत्राशयाच्या समस्येपासून मुक्ती -

जर तुम्ही लहान आतडे आणि मूत्राशयाच्या समस्येने ग्रस्त असाल तर कांद्याचा हा उपाय तुम्हाला या समस्येतून मुक्त करू शकतो.


सर्दी, ताप

ताप सारखा वाढत असल्याचे जाणवत असेल तर सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवून झोपल्यास ताप उतरण्यात मदत होईल.
थोडे नवीन जरा जुने