कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज नाही..


मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. 

शेतकठयांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देताना ३० सप्टेंबरपर्यंतची मुद्दल व्याजासह परतफेड न झालेली रक्कम पात्र धरण्यात आली आहे. 

मात्र, जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत थकीत कर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य सरकारकडून बँका तसेच सहकारी संस्थांना दिले आहेत.
थोडे नवीन जरा जुने