स्मार्ट, गोरे दिसावे याकरता '५' मिनिटातच करा हे घरगुती उपाय...


प्रत्येकाला आपण स्मार्ट दिसाव, आपल्या त्वचेचा रंग गोरा असावा. पण, बरेच उपाय करून देखील तस होत नाही. म्हणुनच तुम्ही स्मार्ट, गोरे दिसावे याकरता '५' मिनिटातच करा हे घरगुती उपाय -

- सकाळी कच्या दुधाने चेहर्‍याची मालीश करावी थोडा चेहरा वाळल्यानंतर खाण्याच्या मिठाने त्वाचेवर घासल्याने चेहर्‍यावर जमा झालेली धुळ आणि मृत झालेली त्वचा निघू जाईल.

- डाळीचे पीठ, हळद, लिंबू, दही, गुलाब हे सगळे एकत्र करून त्याचा लेप अठवड्यातून एकदा लावावा.

- जौ पीठ, हळद , सरसोचे तेल पाण्यात मिसळून उटणॆ तयार करून घ्या. रोज शरिराला त्याने मालिश करून गरम पाण्याने अंघोळ करावी. दुधात केशर टाकून प्यावे.

- चार चमचे मुल्तानी माती , दोन चमचे मध, दोन चमचे दही , एक लिंबू हे सगळॆ एकत्र करून त्वचेला लावून अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाकावा.
थोडे नवीन जरा जुने