सकाळी नाश्ता न करणे हेही एक कारण असू शकते वजन वाढण्यामागे !काही लोक हा विचार करून नाष्टा नाही करीत की ते सकाळच्या नष्ट्याची भरपाई दुपारच्या जेवणात करून घेऊ. 
परंतु ते या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात की जर त्यांनी सकाळचा नाष्टा केला नाही तर त्यांचे वजन खूप वेगात वाढू शकते.

एका संशोधनात ही बाब समोर आली आहे की, जर तुम्ही सकाळचा नाष्टा केला नाही तर तुमच्या शरीरातील मेटॅबॉलीजम ची गती कमी होते. आणि याच्यामुळे आपल्या शरीरातील स्टोअर फॅट चा उपयोग होत नाही. आणि कॅलरी सुद्धा फॅट मध्ये कन्व्हर्ट होऊन शरीरात जमा होऊ लागते.
अशाप्रकारे आपल्या शरीरावर निरंतर चरबी वाढत राहते. ज्यामुळे एकाएकी तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर सकाळचा नाश्ता नक्की करा.
थोडे नवीन जरा जुने