चंद्र प्राणायम केल्याने आपली तर्क शक्ती वाढण्यास होते मदत...


प्रत्येक माणसाला श्वास हा जरुरीचा आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का ? आपल्या श्वास घेण्यावर आपले स्वाथ्य अवलंबून असते. म्हणुनच प्राणयमात चंद्र प्राणायम केल्याने आपली तर्क शक्ती वाढण्यास मदत होते.

कसा कराल चंद्र प्राणायम - . प्रथम शांत जागेवर सुखासन करुन बसा मग नाकाच्या नाकपुडीने श्वास घ्या, आता दोन्ही नाकपुड्या बंद करुन कुंभक करा नंतर उजव्या नाकपुडीने हळू ह्ळू श्वास सोडा अस कमीत कमी 10 वेळा करा. 

हे करु नये - एकाच दिवशी सुर्य भेदन प्राणायम आणि चंद्र भेदन प्राणायम करु नये. प्राणायमाचे लाभ - मन प्रसन्न राह्ते, पित्त कमी होते, रागावर नियंत्रण मिळवता येते,
थोडे नवीन जरा जुने