"हे" एक महत्वाच कारण असू शकते उंची न वाढण्याचं...


माणसाच्या शरीराची उंची अनेक गोष्टींवर अवलंबून असते. सामान्य रूपात माणसाची उंची वशपरंपरागत असते. 

ज्या व्यक्तीचे आई - वडील उंच असतील , ती व्यक्ती स्वत : ही उंच होईल, ज्य व्यक्तीचे आई - वडील बुटके असतात त्यांची मुलेही बुटकी होतात. 

याशिवाय  आपली उंची वाढण्यामागे सर्वात मोठे योगदान ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे 'एचजीएच' चे असते. एचजीएच पिट्युटरी ग्लँडमधून निघते. हेच कारण आहे, की योग्य प्रोटीन आणि न्युट्रिशन न मिळाल्यामुळे शरीराची वाढ खुंटते. 

बरीचशी माणसे लहानपणी तर झपाट्याने वाढतात, पण नंतर त्यांची उंची वाढणे थांबते. अशाप्रकारचा बुटकेपणा हार्मोन्सची इंजेक्शन्स देऊन दूर करता येऊ शकतो. 

थोडे नवीन जरा जुने