‘मोक्ष’ पंढरपूरमध्ये का आहे ?


वाराणसी गया पहिली द्वारका । परी न ये तुका पंढरीच्या ।।
पंढरीसी नाही कोणा अभिमान । पाया पडे जन एकमेका ।।
तुका ह्मणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥

मी वाराणसी, गया, द्वारका या पवित्र सांगितलेल्या तीर्थांना स्वतः जाऊन आलो. पण ते  पंढरपूरची बरोबरी करू शकले नाहीत.

याला कारण हि असाच आहे , पंढरीच्या वारकऱ्यांमध्ये जात, वर्ण, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, पापी-पवित्र या आधारावर अवलंबून असणारा भेदभाव नाही.

पंढरपुरात लोक  अक्षरशः सगळेच ‘एकमेकांच्या’ पाया पडतात. 

तुकाराम महाराज म्हणतात एकवेळा पंढरपूरला नक्की जा तुमच्या घरी यम कधीच येणार नाही.
थोडे नवीन जरा जुने