कांद्याच्या रसाबद्दल 'ह्या' आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहे का?


आपले स्वयंपाक घर म्हणजे औषधी गुणांची खान आहे. हळद असो किंवा धने किंवा काळी मिरची, अद्रक सर्व या पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. 

आता कांद्याचे उदाहरण घ्या. कांदा जेवणात फक्त चवीचे काम करतो असे नाही. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. आहार विशेषज्ञ तसेच सेक्सुअल रोगांच्या विशेषज्ञांचे मानने आहे की, कांदा जेवणाची चव वाहवतो तसेच सेक्सुअल दुर्बलता कमी करण्यातही मदत करतो. 

सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती पबल असणे आवश्यक आहे त्यासाठी कांद्याचे सेवन हा एक सोपा उपाय आहे. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम विकल्प आहे.

जाणून घ्या कांद्याचे काही औषधीय प्रयोग...

कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन शरबतासारखे द्रव्य मिश्रण तयार करा. हे मिश्रण दहा ते पंधरा ग्रॅम प्रमाणात नियमित सेवन अकरा. या प्रयोगाने निश्चितच यौन स्फूर्ती प्राप्त होईल.


कामशक्ती वाढवण्यासाठी कांद्याचा आणखी के सोपा प्रयोग आहे. लाल कांदा पन्नास ग्रॅम, शुद्ध तूप पन्नास ग्रॅम हे सर्व अडीचशे ग्रॅम गरम दुधात मिसळून याचे चाटण करावे. हिवाळ्यात हे चाटण नियमित दोन ते तीन वेळेस घ्या. उन्हाळ्यात हे चाटण सूर्योदय होण्यापूर्वी फक्त एकदाच घेणे योग्य राहील.


ज्यांना शीघ्रपतन(प्री-मेच्युर इजेकुलेशन) समस्या आहे, त्यांनी अडीच ग्रॅम मध आणि तेवढाच कांद्याचा रस यांचे मिश्रण घ्यावे. याचा उपयोग हिवाळ्यात दिवसातून दोन ते तीन वेळेस करावा.


कांद्याला रगडून गुळ टाकून खाल्याने वीर्य वाढते.


एक किलो कांद्याच्या रसामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ मिसळून त्याचे पीठ करून वाळवून घ्या. वाळल्यानंतर त्या पिठीला परत एक किलों कांद्याच्या रसामध्ये परत एकदा मिसळून त्याचे वाळवून पीठ करा. आता हे पीठ दहा ग्रॅम प्रमाणात घेऊन म्हशीच्या गरम दुधात टाकून इच्छेनुसार साखर टाकून प्या. हा प्रयोग सलग तीस दिवस सकाळ-संध्याकाळ करा. हा उपाय केल्याने सेक्स स्तंभन शक्ती वाढेल.


एक किलो कांद्याचा रस, एक किलो मध त्यामध्ये अर्धा किलो साखर मिसळून एका स्वच्छ डब्यात ठेवा. आता महिनाभर पंधरा ग्रॅम प्रमाणात या मिश्रणाचे नियमित सेवन करा. हा उपाय केल्याने सेक्सुअल प्रक्रियेत वाढ होईल.


कांद्याचा एक चमचा रस, अर्धा चमचा मधाचे मिश्रण घेतल्याने वीर्य वाढते. कांद्याचे हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. हे सर्व प्रयोग चिकित्सक मार्गदर्शनाखाली केले तर आणखी योग्य राहील.
थोडे नवीन जरा जुने