लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी 'हे' नैसर्गिक उपाय आहेत फायदेशीर !


बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी अनेक बुद्धीमत्ता चाचण्या आहेत. परंतु धावत्या जीवनातून त्या करायला आज कोणालाही वेळ नसतो. आम्ही आपल्यासाठी एक नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहे.धावत्या जीवनातून थोडा वेळ काढून भद्रासन केल्यास तुम्ही बुद्धीमत्ता वाढवू शकतात.
भद्रासन करण्याची पद्धत- दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून, दोन्ही तळवे एकमेकांना जोडले जातील अशा अवस्थेत बसा. या स्थितीला रेचक मानतात. रेचक अवस्थेत बसून दोम्ही हात समोर जमिनीवर ठेवा. 


आता हाळूहाळू शरीर वर उचला आणि पंजावर अशा पद्धतीने बसा, की शरीराचे संपूर्ण वजन टाचेवर राहील. पायाच्या बोटावर वजन पडणार नाही याची काळजी घ्या.

लाभ- 

या आसनाने शरीरात स्फर्ती न‍िर्माण होते. बुद्धी तल्लख होते आणि कल्पना शक्तीचा विकास होतो. पाचनक्रिया वाढून शरीर शुद्ध होते. भद्रासनाने स्नायू बळकट बनतात. गॅस, स्वप्नदोष, कंबरदुखी, डोकेदुखी, झोप न लागणे, चक्कर येणे, अपचण, उलटी, उचकी, अतिसार, डोळ्याचे आजार अशा कितीतरी आजारवर भद्रासन लाभदायी आहे.
थोडे नवीन जरा जुने