ह्या पदार्थांच्या सेवनाने बुद्धी तल्लख होईल आणि स्मरणशक्तीही वाढेल.


ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांना अन्नातील पोषक घटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पोषक घटकांची आवश्यकता आपल्या मेंदूलाही असते.

 शरीरातील सर्व प्रमुख क्रिया नियंत्रित करणारा असा हा अवयव असल्याने याचे आरोग्यही महात्वाचे आहे. त्यामुळे या दहा पदार्थांचा आहारात समावेश करा. 

आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने विसरण्याचा त्रास कमी होतो. 

 दररोज अक्रोडचे सेवन करा .

आठवड्यातून एकदा भोपळ्याची भाजी खा. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.

 नेहमी जेवणाआधी सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

 दररोज मधाचा वापर केल्याने बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

२ कप बीटरूटच्या रसाचे सेवन करा.

रोज रात्री झोपताना एक चमचा पाण्यात उगाळलेलं वेखंड घ्या.

 रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा.

गुलकंदाचे सेवन नियमित केल्यानेही बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

 दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
थोडे नवीन जरा जुने