चांगल्या आरोग्यासाठी मोसंबीचे ज्यूस आहे फायदेशीर...फायदे वाचून थक्क व्हाल !

मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते. 

अपचन
फायबर्स, फ्लेवनॉयड या कारणामुळे मोसंबी पोटाच्या आजारासाठी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये अधिक प्रमाणात फायबरही असते. जे अपचनाच्या आजारासाठी फायदेशीर ठरते.

स्किन प्रॉब्लम्स
मोसंबीमध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असल्यामुळे हे हिरड्या, त्वचा, केस, डोळे आणि नखांसाठीही अधिक फायदेशीर आहे. सोबतच त्वचा चमकदार करण्याचेही काम करते.

हार्ट डिसीज प्रॉब्लम्स
मोसंबीमध्ये फायबर्स, पॅक्टीन आणि व्हिटामीन सी सोबतच अनेक पोषक तत्वे असतात, जे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला कमी करते. ज्याने हृदयरोगाच्या आजाराला आराम मिळतो.

सांधेदुखी
सांधेदुखीच्या आजारांच्या संबंधीत समस्यामध्ये हे लाभदायक आहे. कारण यामध्ये असलेले व्हिटामीन सी कार्टिलेजचे नुकसान थांबवते.

थोडे नवीन जरा जुने