म्हणून ७५ वर्षीय अमिताभ बच्चन आजही फिट


मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा समावेश अशा काही कलाकारांमध्ये होतो, की जे कधी थकत नाही आणि थांबत नाही. काम करण्याची भूक अजूनही बिग बी यांच्यामध्ये कायम आहे. 

अमिताभ बच्चन वेळ पाहत नाही की परिस्थिती ते कायम काम करण्यात धन्यता मानतात. ७५ वर्षीय अमिताभ बच्चन आजही फिट आहे आणि आजही ते अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतात. अमिताभ यांना अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पण त्या समस्यांना आपल्यावर वरचढ कधी होऊ देत नाही.

 आज आम्ही तुम्हांला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत की ती अमिताभ बच्चन यांची इतकी काळजी घेते की ते अजूनही फीट दिसतात. या महिलेचे नाव आहे वृंदा मेहता आणि त्यांचे वय आहे फक्त ३५ वर्ष... वृंदा या फिटनेस ट्रेनर आणि डायटिशियन आहेत.
थोडे नवीन जरा जुने