टिकली लावण्यामागे "ही" आहेत कारणे,नक्की वाचा !भारतामध्ये महिलांसाठी सोळा प्रमुख श्रृंगार मानण्यात आले आहेत. टिकली त्यातील एक आहे. कोणत्याही महिलेने भारतीय वेशभूषा केली आणि त्यावर टिकली लावली तर तिच्या सौंदर्यास चार चाँद लागतात. हिंदू धर्मात याला सौभाग्याचे प्रतिकदेखील मानले जाते. टिकली केवळ सौंदर्यात भरच घालत नाही तर त्याचे अनेक स्वास्थासाठी फायदेसुध्दा आहेत.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की टिकली लावल्यानंतर होणारे असेच काही फायदे.
एकाग्रता वाढते

टिकली आज्ञा चक्रावर लावली जातो. आज्ञा चक्र म्हणजेच दोन्ही भुवईच्या मधात लावली जाते. हे चक्र आपल्याला मनाला नियंत्रित करते. आपण जेव्हा कधी ध्यनस्ताला बसतो तेव्हा याकडेच लक्ष केंद्रीत होते. मनाला एकाग्र करण्यासाठी याचवर लक्ष दिले जाते. म्हणून टिकली लावल्याने एकाग्रता वाढते.

टिकली लावण्याचे फायदे - 

डोकेदुखीपासून मिळते सुटका

टिकली लावल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळते. अ‍ॅक्युप्रेशरच्या सिध्दांतानुसार, जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर या चक्रावर मालिश केल्यास किंवा त्याची नस जोरात दाबल्यास रक्त वाहिन्यांचा तणाव कमी होतो आणि डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

टिकली लावणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. आज्ञा चक्र डोळ्यांच्या मांसपेशी आणि त्वचेशी जोडलेले असते. हे चक्र आपल्या डोळ्यांची नजर वाढवते.


सायनसपासून मिळतो आराम 

सायनसचे रुग्णांसाठी टिकली लावणे फायदेशीर ठरते. कारण या चक्रावर दबाव टाकल्यास नाकाची नसचा त्यात संबंध येतो.

सुरकुत्या नष्ट होतात

टिकली लावणे त्वचेसाठीसुध्दा फायदेशीर असते. आज्ञा चक्राचे महत्व त्वचेला ताजे ठेवणे आणि सुरकुत्या दूर करण्यासाठीसुध्दा मानले जाते. यावर दबाव टाकल्यास रक्त प्रवाह गतीने वाढतो आणि त्वचा दिर्घकाळ टवटवीत राहते. यामुळे सुरकुत्या पडत नाहीत.


चेह-याला लकव्यापासून वाचवते

टिकली लावल्यास चेह-याचा लकवा येण्याच्या शक्यता कमी होतात. कारण कुंकूची टिकली लावण्यास दोन्ही भुवयांच्यामध्ये ताण पडतो. आज्ञा चक्रावर मालिश केल्यास बॅले पॅरालिसिस अर्थातच चेह-याचा एका भाग लकव्याचा शिकार होणे. आयुर्वेदीक पंचकर्ममध्येसुध्दा या चक्राचा उल्लेख केलेला आढळतो.


ऐकण्याची शक्ती वाढवतो 

टिकली लावल्यास ऐकण्याची शक्ती वाढते. चेह-याच्या नसांमध्ये एक नस कानाच्या नसांना जोडते. त्यामुळे तुमची ऐकण्याची शक्ती वाढते. म्हणून या चक्रावर दबाव राहिल्यास तुमची ऐकण्याची शक्ती वाढते.डोक्याला थंड ठेवते

टिकली लावल्यास डोके शांत राहते. आयुर्वेदामध्ये असे मानले गेले आहे, की या चक्रावर हलक्या दबावाने मानसिक शांति न मिळणे आणि भिती वाटण्याच्या समस्येवर उपचाराचे काम करते.

शांत झोप येईल

टिकली लावल्यास शांत झोप लागते. टिकली लावण्यास मानसिक शांतिसह शांत झोपसुध्दा लागते.
थोडे नवीन जरा जुने