ढोबळी मिर्चीचा आहारात समावेश केल्याने, 'ह्या' आजारांपासून राहाल दूर !


ही एकमेव अशी भाजी आहे, इतर भाज्‍या बनवताना ढोबळी मिर्चीचा वापर केला तर भाजीला चव येते. याशिवाय ढोबळी मिर्चीचे आरोग्‍यासाठी अनेक फायदे आहेत.

ढोबळी मिर्ची (शिमला मिर्ची) ही एकमेव अशी भाजी आहे, इतर भाज्‍या बनवताना ढोबळी मिर्चीचा वापर केला तर भाजीला चव येते. याशिवाय ढोबळी मिर्चीचे आरोग्‍यासाठी अनेक फायदे आहेत. या मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्‍युटीन, जिएक्‍सेन्थिन आणि व्हिटामिन्‍स यासारखे अनेक रासायनिक घटक आहेत.

ढोबळी मिर्ची आहारात नेहमी वापरली तर शरीरातील कॅरोटीनेच रूपांतर रॅटीनोलमध्‍ये होते. रॅटीनोल हा व्हिटामिन्‍स ए चा घटक आहे. ढोबळी मिर्चीचा वापर आहारात केल्‍यानंतर हृदयाच्‍या आजाराबरोबर ऑस्टियोआर्थरायटीस, ब्रॉकायटी, अस्‍थमा या सारख्‍या अनेक आजारावर मात करता येते. आज आम्‍ही आपल्‍याला ढोबळी मिर्चीचे आरोग्‍यासाठी काय फायदे आहेत याविषयी माहिती सांगणार आहोत.

अँटीआक्‍सोडेंट - 


ढोबळी मिर्चीमध्‍ये अँटीआक्‍सोडेंट प्रमाण भरपूर असते. यामध्‍ये व्हिटामिन्‍स ए आणि व्हिटामिन्‍स सी मुबलक प्रमाणात आसते. या व्हिटामिन्‍समुळे शरीरातील हाडे मजबुत व कनखर होतात.

कॉलेस्‍ट्रॉल कंट्रोल-
ढोबळी मिर्चीमध्‍ये कॅलरीज नसल्‍यामुळे शरीरातील कॉलेस्‍ट्रॉल कंट्रोलमध्‍ये राहते. आहारात ढोबळी मिर्चीचा वापर केल्‍यानंतर वजन वाढत नाही.

अस्‍थमा आणि कॅन्‍सर 
अस्‍थमा आणि कॅन्सर यासारख्‍या आजारावर उपाय म्‍हणून ढोबळी मिर्चीचा वापर करता येतो. व्हिटामिन्‍स ए आणि सी बरोबरच कॅरोटीन प्रमाण्‍ा असल्‍यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.

मेटॉबालिज्‍ममध्‍ये वाढ
शरीरातील ट्राइग्लिसराडचे प्रमाण बळी मिर्चीमुळे संतुलीत राहते. याबरोबरच शरीरातील कॉरलीज वाढत नाही.

वेदना कमी करण्‍यासाठी- 
ढोबळी मिर्चीमध्‍ये असे काही घटक आहेत ज्‍यामुळे शरीरात होणा-या वेदना कमी होतात. यामुळे वेदनाक्षामक म्‍हणून ढोबळी मिर्चीचा वापर केला जातो.

शक्‍तीवर्धक- 
व्हिटामिन्‍स 'सी' चे प्रमाण मुबलक असल्‍यामुळे ढोबळी मिर्ची ही शरीरासाठी शक्‍तीवर्धक औषध म्‍हणून वापरता येते. शरीरातील पाठं-या पेशीमधील रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍याचे काम ढोबळी मिर्चीमुळे वाढते
थोडे नवीन जरा जुने