वेळीच व्हा सावध ! पस्तिशीनंतर 'ह्या' आजाराचे धोके जाणवतील !


एखाद्या व्‍यक्तिचे हाडे ठिसूळ झाले तर त्‍याला ऑस्टियोपोरोसिस नावाचा आजार झाल्‍याचे सांगण्‍यात येते. या आजारामुळे व्‍यक्तिचे हाडे ठिसूळ होतात व फ्रॅक्चर होण्‍याची शक्‍यता वाढते. या आजाराला सायलंट डिसीज म्‍हणून ओळखले जाते. 

योग्‍य वेळी उपचार केला नाही तर या आजारापासून व्‍यक्तिला मुक्ति मिळत नाही. काही वर्षापुर्वी उतारवयातील दुखने म्‍हणून याकडे दुर्लक्ष केले. आलिकडे वयाच्‍या 35 व्‍या वर्षापासून या आजाराची लक्षणे दिसायला लागली आहेत.

या आजाराची कारणे

अनुवांशिक कारण

प्रोटीन्‍स आणि कॅल्शियमची कमतरता
वाढते वय
धुम्रपान
मधुमेह
फीट्स सारख्‍या रोगांवर घेतल्‍या जाणा-या औषधाचे आती शेवण, स्‍टेरॉइड
जीवनसत्‍वाची कमतरता.
महिलांची मासिक पाळी अकाली बंद होणे.

जगभरामध्‍ये तीन अब्‍ज महिलांना या रोगाची लागन

जागतिक आरोग्‍य संघटनेणे केलेल्‍या सर्वेक्षणानुसार जगभरामध्‍ये तीन अब्‍ज महिलांना या आजाराची लागन झाली आहे. 35 वर्षानंतर हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि हा आजार सुरू होतो.

'ड' जिवनसत्‍वाची कमतरता हे मुख्‍य कारण

शरिरातील 'ड' जिवनसत्‍वाचे प्रमाण कमी झाल्‍यानंतर ऑस्टयोपॅरॉसिस या आजाराची लागण होते. 'ड' जिवनसत्‍व शरिराच्‍या त्‍वचेपासून तयार होते. यासाठी प्रत्‍येक दिवशी कमीतकमी 20 मीनीट सुर्यप्रकाश घेणे आवश्‍यक आहे. सुर्य प्रकाशापासून शरिराला 'ड' जिवनसत्‍व मिळते. घरात किंवा ऑफीसामध्‍ये जास्‍त काळ थांबल्‍यामुळे शरिराला 'ड' जिवनसत्‍वाचे प्रमाण कमी होते. होडे मजबुत ठेवण्‍यासाठी सुर्य प्रकाची शरिराला गरज असते.
फॉस्‍परसची आवश्‍यकता

हाडामधील मेटाबॉलिज्मचे प्रमाण योग्‍य राहण्‍यासाठी हाडांणा फॉस्‍परसची अवश्‍यकता असते. काही लोक फॉस्‍परसचे प्रमान वाढवण्‍यासाठी कॉल्शियमच्‍या गोळ्या घेतात. मात्र या गोळ्या शरिरावर कधी कधी विपरीत परिणाम करतात.

कॉल्शियमचे प्रमाण वाढण्‍यासाठी काय कराल ?

रोज एक ग्‍लास दूध पिल्‍यानंतर शरिरात 300 मिली ग्रॅम कॅल्शियम तयार होते. दूध, दही, पनीर, खीर, आहारात घेतल्‍याने कॅल्शियमचे प्रमाण वाढते. मटर, चुकंदर, पुदीना, कांदा यामध्‍ये कॅल्शियमची मात्रा भरपुर असते. गरोदर महिलेला जास्तित-जास्‍त कॅल्शियमची गरज असते.
मांसाहार करणोर लोक आहरामध्‍ये मासे खाऊन कॅल्शियमची कमी भरून काढू शकतात.
महिलांनमध्‍ये या रोगाचे प्रमाण आहे जास्‍त

कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्‍यामुळे हा रोग गरोदर महिलांमध्‍ये जास्‍त आढळतो. काही महिला माती व चुना खाऊन हे प्रमाण वाढवण्‍याचा प्रयत्‍न करतात. मात्र यामधून फक्त 30 टक्के कॅल्शियम मिळतो. तज्ञांच्‍यामते 50 वर्षापेक्षा जास्‍त वय झालेल्‍या महिलांमध्‍ये या रोगाचे प्रमाण जास्‍त आहे. 75 पेक्षा जास्‍त वय झालेल्‍या 90 टक्के महिलांमध्‍ये या रोगाचे प्रमाण आहे.


ऑस्टियोपोरोसिस रोगावरील उपाय

हा आजार होणार नाही याची दक्षता घेण्‍यासाठी आहारामध्‍ये फळांचा वापर करावा. महिलांनी आहाराध्‍ये जास्तित जास्‍त फळे, पनीर आणि लोनी, हे पदार्थ घ्‍यावेत. हार्मोन रिप्‍लेसमेंट थेरेपीने ऑस्टियोपोरोसिस रोगावर मात करता येते. या रोगावर नियंत्रण मिळवीण्‍यासाठी संत्री, पेरू, नाशपाति, अननस, केळी या फळांचा वापर आहारामध्‍ये जास्‍तीत जास्‍त वापर करावा.


ऑस्टियोपोरोसिस या रोगावर आयुर्वेदिक उपाय

प्रवाल भस्‍म- प्रवाल

मोती भस्‍म- लोणी किंवा दुधातून 200 ते 500 ग्रँम मोती भस्‍म पिल्‍यानंतर कॅल्शियमचे प्रमान वाढते.

त्रुटी - 200 ते 250 ग्रँम पावडर दुध किंवा लोन्‍याच्‍या माध्‍यमातून घेतल्‍यास रक्‍त शुध्‍द होते व होडे मजबुत होतात.

टीप- हे उपाय करण्‍या अगोदर डॉक्‍टराचा सल्‍ला घेणे योग्‍य राहिल.
थोडे नवीन जरा जुने