एखाद्या कठीण समस्येवर तोडगा काढायचा असेल तर....

आपण सर्वजण स्वत:ला समजूतदार समजता. पण जेव्हा एखाद्या समस्येवर प्रमाणापेक्षा जादा विचार करतो तेव्हा अडचणी सुरू होतात.जादा विचार करून काही एक फायदा होत नाही. एखादे धोरण राबवूनही यश मिळत नाही? याबाबत जरा विचार करणे गरजेचे ठरते. 


तुम्ही ब्रेक घेऊनही आराम करू शकता. नवीन विचारासाठी नव्या प्रकारचे कौशल्यही शिकू शकता. तुम्ही एखादी समस्या बराच काळ कुरवाळत असाल तर त्यातून मुक्त होण्यासाठी एखादा पझल गेम खेळा म्हणजे लक्ष विचलित होईल. कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्यासाठी हा अतिशय सरळ व परिणामकारक मार्ग आहे. 
थोडे नवीन जरा जुने