चष्म्या पासून दूर राहायचे असेल तर हे करा...


दृष्टी असेल तर सृष्टी आहे असे म्हणतात, ते खरेच आहे. डोळे अनमोल आहेत.
डोळ्यांचे विकार कोणत्याही वयात होऊ शकतात. डोळ्यांचे आजार असणा-यांना वाचन-लेखन करताना त्रास होतो. अक्षरे अस्पष्ट दिसतात. कमी वयात चष्मा लागतो. दृष्टी असेल तर सृष्टी आहे असे म्हणतात, ते खरेच आहे. डोळे अनमोल आहेत. डोळ्यांची योग्य निगा राखणे आपल्याच हिताचे असते. योगशास्त्रातील काही बाबी आत्मसात केल्यास आपल्याला डोळ्यांच्या आजारांवर मात करता येणे शक्य आहे. हस्तमुद्रा आणि प्राणमुद्रा केल्यानेही डोळ्यांच्या अनेक तक्रारी दूर होतात.


प्राणमुद्रा. अंगठ्याच्या टोकाला करंगळी आणि अनामिका या बोटांची टोके चित्रात दाखविल्याप्रमाणे जुळवून जी मुद्रा तयार होते तिला प्राणमुद्रा म्हणतात.

नियमितपणे मुद्रांचा अभ्यास केल्यास डोळे तेजस्वी बनतात. डोळ्यांचे विकार दूर होतात. प्राणशक्ती वाढल्याने जीवन सुखी बनते.
थोडे नवीन जरा जुने