अशा प्रकारे बनवा स्वतःला अधिक कार्यक्षम !


१ ) पुढीला गोष्टींना नाही म्हणायला शिका सततच्या मीटिंग्ज. निरुपयोगी गोष्टी. वेळ खाणाऱ्या बहुतेक गोष्टी. विशेषतः दिवसातील सर्वांत उत्पादक वेळेच्या कालावधीत. 

२)सवयी रोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करा. 

३ ) प्रमाणावर लक्ष केंद्रित करा स्मार्टपणे काम करा. विशेषतः इंटरनेटच्या युगात, 

साधे उदाहरण. व्यवसायासाठी गुगल ॲडस् किंवा फेसबुक अँडस्चा वापर करा. कळीच्या युक्त्यांचा वापर करत रहा आणि जेव्हा तुम्हाला यशाचे सूत्र सापडेल तेव्हा त्याचा वारंवार, पुन्हा - पुन्हा वापर करा. 

४) लवकर निर्णय घ्या लोकांना असे वाटते की निर्णय प्रक्रिया सावकाश व्हावी. परंतु कृती करण्यासंदर्भातील निर्णय असतात तेव्हा ते त्वरित घ्या. 

५ ) यशस्वी व्यक्तींकडून शिका त्यांनी यश कसे मिळवले याचा अभ्यास करा. 

६ ) वाटाघाटी अत्यंत हुशारीने आणि बुद्धीने करण्याचे काम. अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करून वाटाघाटींमध्ये यश मिळवा.

थोडे नवीन जरा जुने