'या' मंत्राचा जप केल्याने,बुद्धी तल्लख होण्याबरोबर मनही राहिल प्रसन्न.


जीवनात पुढे जाण्यासाठी तल्लख बुध्दीमत्ता असली पाहिजे. जर तशी बुद्धी तुमच्याकडे असेल आलेल काम तुम्ही सहजपणे करू शकाल..

जर तुम्हाला वाटत असेल की आपले डोकेदेखील कॉम्पप्युटरच्या पुढे चालावे तर खाली दिलेला मंत्राचा विधीवत जप केल्याने बुद्धी तल्लख होण्यास मदत होईल .

मंत्र -
सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्थ ह्रदि संस्थिते। स्वर्गापवर्गके देवि नारायाणि नमोस्तुते।।

जपविधी -
रोज आंघोळीनंतर तुळशी समोर तुपाचा दीवा लावावा. या नंतर कुशच्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने 108 वेळा जप करावा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्यात बदल झालेला दिसेल.
थोडे नवीन जरा जुने