पनीर खाल्याने हार्ट ऍटॅकचा धोका होतो कमी...


रोज थोड्या प्रमाणात पनीर खाल्ल्यामुळे हार्ट ऍटॅकपासून रक्षण होते. जेव्हाकाही  काळापूर्वी संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात हे शोधण्याचा प्रयत्न केला की, पनीर खाल्ल्यामुळे लोक जास्त जगतात का? 

या संशोधनातच असे दिसून आले की रोज एका मर्यादित प्रमाणात पनीर सेवन केल्याने हार्ट ऍटॅकचा धोका १४ टक्क्यांपर्यंत कमी होतो. 

पनीरमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स व प्रोटीन ही तत्त्वे विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो. पनीरमध्ये असणा- या कॅल्शियमच्या विपुल प्रमाणामुळे पनीरमधील चरबीचे प्रमाण वाढते . 

म्हणूनच रोज पनीर अल्प प्रमाणातच सेवन करणे महत्त्वाचे ठरते.
थोडे नवीन जरा जुने