स्मार्ट राहण्यासाठी ह्या ११ टिप्स ठरतील खूपच फायदेशीर...


वेशभूषाच्या प्रत्येकाला माहीत असाव्यात अशा गोष्टी

तुमचा शर्ट किंवा टॉपची दोनपेक्षा अधिक बटने उघडी ठेवू नये ,

एकसारखे दिसणारे तीन दागिने घालू नयेत . ते अंगावर येणारे वाटते . उदाहरणार्थ तुम्ही हेवी नेकलेस घातला असे तर मग त्याचवेळी हेवी इयररिंग घालू नका .

तुम्ही टाय परिधान केला असेल तर तो पॅटच्या बेल्टपर्यंत आलेला असावा . त्याखाली किंवा वर असू नये .

स्त्रियांनी ड्रेस निवडताना आखूड किंवा जास्त खोल गळ्याचा निवडू नये . ते वाईट दिसते .

तुम्ही शर्ट किंवा टी - शर्ट इन करणार असाल तर बेल्ट अवश्य वापरा .

कपड्यांना लावलेले दिसणारे सगळे टॅग न विसरता काढून टाका .

वेगवेगळ्या प्रिंटस्चे कपडे घालू नका . एकाच रंगाचे दोन वेगळ्या प्रिंटस्चे कपडे तुम्ही घालू शकता किंवा वेगवेगळ्या आकाराचे साजेशा प्रिंटस्चे कपडे परिधान करू शकता .

स्ट्राईप्सचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवा . ते नेहमी ट्रेंडी दिसतात . उंच दिसावेसे वाटत असेल तर स्ट्राईप्स असणा शर्ट घाला .

तब्येत चांगली दिसण्यासाठी आडव्या स्ट्राईप्स कपडे घाला .

पुरुषांच्या शूजच्या रंगाशी बेल्टचा रंग मॅच होणारा असला.
थोडे नवीन जरा जुने