ह्या काही महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा,आयुष्यभर खुश राहाल !१ ) Relationships : हा जीवनात आनंदी व खूश राहण्याचा पहिला मार्ग . आपले कुटुंबीय , सहकारी , मित्राचे संबंध चांगले असावेत.


२ ) Understanding : कोणतीही गोष्ट समजून घेण्याचे व नंतर रिऍक्ट करण्याची क्षमता वाढवा .

३ ) Values : मूल्य आधारित जीबन जगा .

४ ) Self - Respect स्वतःचा स्वाभिमान नेहमी जागृत व जवंत ठेवावा , दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलू नका

५) Learn to Identify : जीवनात सर्वाधिक दु:ख चांगल्या लोकांवर संशय घेतल्याने व चुकीच्या तोकांवर विश्वास ठेवल्याने होते माणसे ओळखायला शिका.

६ ) Live in Present : ऐतिहासिक गोष्टी किंवा भविष्यातील गोष्टींचा फार विचार न करता वर्तमानात जगा.

७) Learn to get : आयुष्याःत घडणाच्या अनेक वाईट गोष्टी , पटना प्रसंग विसरायला शिका .

८) carry less weight : सफर का मजा लेना है , तो सामान कम रखिए और जिंदगी का मजा लेना है ,तो दिल में अरमान कम रखिए !

९) Dont expect much अपेक्षाभंगचं दु : ख सर्वाधिक असते . इतरांच्याकडून कमी अपेक्षा ठेवा ,

१0) Say Focused : आयुष्यात कोणत्यातरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा , धरसोड वृत्ती दु:खाचे कारण.

११ ) Where to stop : जीवनात कुठे थांबायचे , ते शिका , आयुष्यभर पैसे कमविण्यात व म्हातपण कमावलेले पैसे आजारावर खर्च करण्यात जाईल .

१२ ) Fit Fine : सुदृढ माणसं नेहमी खूश व आनंदी असतात , आनंद हा software आहे , जो सुदृढ शरीररूपी Hardware install होतो .
थोडे नवीन जरा जुने