दही खात असाल तर हि काळजी नक्कीच घेतली पाहिजे...


आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच पोटाच्या तक्रारींना सामोरे जाव लागत.जर आहारामध्ये दह्याचे सेवन केले तर आपले शरीर होणार्‍या बर्‍याच आजारांपासुन दुर राहु शकते.पण दहि खातांना काही गोष्टींचे पालन केल्यास ते शरीरासाठी उपयुक्तच आहे.

1 .नेहमी ताज्या दह्याचेच सेवन करा.

2. जर दहि रात्री खात असाल तर त्याम्ध्ये साखर , थोडे काळे मीठ किंवा मध टाकावा.

3. मांसाहार करतांना दह्याचे सेवेन करु नये.

4. मधुमेह असणार्‍यांनी दही कमीच खावे.

5. लहान मुलांचे पोटाचे विकार कमी होण्यास मदत होत.

6. त्वचारोग असणार्‍यानी विचारल्या शिवाय सेवन करु नये.

7. दह्याच्या अती सेवना करणे टाळावे.

8. पाईल्स असणार्‍यांनी दह्याचे सेवन सावधानी पुर्वक केले पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने