मालिश केल्याने शरीराबरोबर मेंदूही स्वस्थ राहतो का?


नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते.

लहान-सहान आजारांवर मालिश उपयुक्त आहे. त्यामुळे लहान मुलांची मालिश करण्‍याचा सल्ला डॉक्टर देतात. मालिशचे विविध प्रकार आहे. 

आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी एक विशिष्टप प्रकारची मालिश सांगितली जाते. मालिश करण्याचे देखील एक तंत्र आहे. पोटाच्या मालिशमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. 

डोळ्यांच्या हलक्या मालिशाने नेत्र दोष दूर होतात. नियमित आपल्या शरीराची मालिश केली पाहिजे. परंतु धावपळीमुळे दररोज मालिश करणे शक्य नसेल त्यांनी किमान आठवड्यातून एकदा तरी मालीश करायलाच हवी.
थोडे नवीन जरा जुने