हे तीन कामे केल्याने बदलेल तुमचे नशीब...

भाग्य, नशीब, प्रालब्ध, कर्मफळ, योग हे असे काही शब्द आहेत जे खूप बहुचर्चित आहेत. कोणी कितीही आयुष्यात यशस्वी झाले तरी कधी न कधी मनुष्याला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागते की, मनुष्याला भाग्य, योग-संयोग या गोष्टींवर विचार करावा लागतो. 


असे मानण्यात येते की, कर्मफळ हे आपण केलेल्या कर्मानुसार मिळते आणि ते ज्या पद्धतीचे असेल तसे भोगावे लागतात. परंतु काही अशा सक्ती आहेत की ज्या अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात.
तर जाणून घेऊ की ती कोणतीही शक्ती आहे जी अशक्य काम शक्य करू शकते.

ब्रम्हमुहूर्त जागरण
आत्तापर्यंत तुमची जी दिनचर्या आहे त्यात थोडा बदल करून तुम्ही उद्यापासून सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठा. सकाळचे विधी आटोपून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूर्व दिशेला तोंड करून बस आणि १५ ते २० मिनिट सुख-समृद्धिचे प्रसानातीने ध्यान करा.

कुंडलिनी शक्ती
योग-अध्यात्मानुसार कुंडलिनी शक्ती शरीराच्या मेरुदांडत आहे असे सांगितले गेले आहे. सहजरीत्या कुंडलिनी शक्ती जागृत करणे सोपे नाही. त्यासाठी तुम्ही कोठेही बसताना ताठ बसा. वाकून बसले तर कुंडलिनी शक्ती क्षीण होऊ लागते. त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या.

गायत्री मंत्राचा जप 
गायत्री मंत्राच्या शक्तीवर आज सर्व जगाचा तसेच विज्ञानाचा पण विश्वास आहे. अध्यात्मिक शास्त्रानुसार जी व्यक्ती सकाळी योग्य पद्धतीने तीन माळी गायत्री मंत्राचा जप करेल त्या व्यक्तीला सुख शांती प्राप्त होईल
थोडे नवीन जरा जुने