हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी फक्त रोज 'ही' कॉफी घ्यावृद्धांनी दररोज कॉफी पिणे म्हणजे ही त्यांच्यासाठी चांगली सवय आहे. हृदयातील सेल्सच्या कार्यची क्षमता वाढवण्यासाठी कॉफी मदत करते. तसेच हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी ही कॉफी खूप फायदेशीर असल्याचे संशोधकाचे मत आहे. उंदारांवर केलेल्या प्रयोगानंतर अशी माहिती समोर आली की, कॉफी मायटोकांड्रियामध्ये एक नियमक प्रोटीनची गतिविधीला वाढवते.

त्यामुळे कॉफी हृदयाशी जोडलेले सेल्सला नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढवते. मायटोकांड्रिया या सेल्सला पावरहाऊस देखील म्हणतत. या प्रोटीनला पी२७ नावाने देखील ओळखले जाते. हे सेल्सच्या चक्रला रोकण्याचे काम करते.

संशोधकांच्या माहितीनुसार, या मायटोकॉन्ड्रियल पी २७ एन्डोथेलिअल सेल्सच्या स्थानांतरणासाठी मदत करते. एन्डोथेलिअल सेल्स हृदयाच्या पेशीतील सेल्सना मृत होण्यापासून वाचवतात आणि फ्रायब्रोब्लास्ट सेल्सना संकुतित असलेल्या सेल्सना बदलण्यास सुरूवात करतात.

दररोज ४ कप कॉफी प्यायल्याने हृदयाच्या सर्व पेशीच्या स्वस्थ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करते. जर्मनीच्या हेनरिक हेईन यूनिर्व्हसिटीच्या मेडिकल विभागाचे जुडिथ हैंडलर यांनी या संदर्भातले संशोधन केले आहे.
थोडे नवीन जरा जुने