हाडे मजबूत करण्यासाठी रोजन खा "हे" फळ,रक्ताची कमतरताही दूर करील !असे म्हटले जाते की, रोज एक एप्पल खाल्ल्याने डॉक्टर नेहमी दूर राहतात. कदाचित तुम्ही देखील लहानपणापासुन एकत आला असाल. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, एप्पलमध्ये कोणते गुण आहेत ज्यामुळे आपण आजारी पडत नाही. आज आपण e प्पलचे काही खास गुणांची माहिती घेणार आहोत.
1. हाडांना मजबूत करतेसफरचंदामध्ये फ्लावनोईड असते जे महिलांना ओस्टियोपोरोसिस पासुन वाचवते. कारण फ्लावनोईड हाडांची मजबुती वाढवण्याचे काम करते.

2. रक्ताची कमतरता

जर तुमच्यात रक्ताची कमतरता असेल तर रोज 2-3 सफरचंद खाण्याची सवय लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते. ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

3. कँसरचा धोका कमी

सफरचंदमध्ये उपलब्ध क्वरसिटिन शरीराच्या सेल्सला नुकसान होण्यापासुन वाचवतात. ज्यामुळे कँसरचा धोका कमी होतो.

4. किडनी स्टोन

सफरचंद किडनी स्टोन तयार होण्यापासून थांबवते. कारण यामध्ये साइडर सिरका चांगल्या प्रमाणात असतो.

5. डायबिटीजला दूर ठेवते

सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले पेक्टिन शरीरातील ग्लाक्ट्रोनिक अॅसिडची कमतरता दूर करते. यासोबतच इंसुलिनच्या वापराला कमी करते.

6. पचन क्रियेत मदत

सफरचंदामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते जे पचनात मदत करते. जर संफरचंद त्याच्या सालासोबत खाल्ले तर बध्दकोष्ठ चांगले होते.

7. कोलेस्ट्रॉल कमी करते

सफरचंदमध्ये विद्रव्य फायबर असते जे कॉलेस्ट्रॉलला कमी करण्यात मदत करते.

8. वजन नियंत्रित करते

लठ्ठपणा हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण मानले जाते. जसे लठ्ठपणामुळे हृदय रोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज सारखे आजार होतात. सफरचंदात जास्त प्रमाणत फायबर असते. जे वजन कमी करण्यात मदत करते.

9. इम्यून सिस्टमला चांगले ठेवते

लाल सफरचंदामध्ये क्वरसिटिन नावाचे अँटीऑक्सीडेंट असते. सध्याच्या संशोधनात समोर आले की, क्वरसिटिन इम्यून सिस्टमला मजबूत ठेवते.

10. लीव्हरला मजबूत ठेवते

सफरचंद लिव्हरला स्वच्छ करते. यामुळे लीव्हरला मजबूत ठेवण्यासाठी रोज एक सफरचंद खावे. कारण यामध्ये अँटीऑक्सीडेंट असतात.

11. अतिसार आणि बद्धकोष्ठता

सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. यामुळे लहान मुलांमध्ये होणारी अतिसार आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

12. दातांचे आरोग्य चांगले राहते

सफरचंदामध्ये फायबर असतात ज्यामुळे दात स्वच्छ आणि चांगले राहतात. यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असतात. ज्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला दूर ठेवतात.

13. अल्जाइमर पासुन वाचवते

सफरचंद मेंदूचे आजार जसे की, अल्जाइमरच्या इलाजासाठी देखील फायदेशीर आहे. कारण हे अल्जाइमरचे कारण असणा-या मुक्त रेडिकल डॅमेजपासुन मेंदूच्या सेल्सचे संरक्षण करते.

14. एनर्जी वाढवते

सफरचंद ऊर्जेचा एक खुप चांगला स्त्रोत आहे. हे फुफूसांसाठी ऑक्सीजनची पुर्तता करण्यात मदत करते. यामुळेच वर्कआउट करण्याअगोदर सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. हे शरीराची क्षमता वाढवते आणि ऊर्जेचा स्तर वाढवण्यात मदत करते.

15. बोवेल सिंड्रोमपासुन वाचवते

बोवेल सिंड्रोममध्ये बध्दकोष्ठ, अतिसार आणि पोट दुखी होते. यापासुन वाचण्यासाठी डॉक्टर डेयरी आणि चरबीयुक्त पदार्थांना दूर ठेवण्याचा सल्ला देतात आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.
थोडे नवीन जरा जुने