जाणून घ्या,तुमच्या व्यवसायासाठी कोणता रंग शुभ आहे?तुमचे ज्वेलरीचे दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानाला गुलाबी ,पांढरा किंवा हलका निळा लावायला हवा त्याने तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल .

जर तुमचा किराण्याचा व्यवसाय असेल तर दुकानाला हलका गुलाबी, हलका निळा किंवा पांढरा रंग लावावा.

रेडीमेड गारमेंट किंवा इतर प्रकारच्या दुकानाला हिरवा, हलका पिवळा  लावणे शुभ असते.

तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असेल तर दुकानाला पांढरा , गुलाबी , हलका निळा, किंवा हलका हिरवा रंग लावणे शुभ ठरेल.

लायब्ररी किंवा स्टेशनरी शॉपमध्ये पिवळा, हलका निळा किंवा गुलाबी रंग लावायला हवा.

मेडीकल क्लिनिक किंवा कोणत्याही चिकित्सेशी संबंधित संस्थान असेल तर त्यासाठी पांढरा , हलका पिवळा, गुलाबी रंग शुभ असतो .

तुमचे गिफ्ट शॉप किंवा जनरल स्टोअर्स असेल तर त्यासाठी हलका गुलाबी,  जांभळा किंवा निळा रंग लकी राहील .
थोडे नवीन जरा जुने