चिमुटभर अश्वगंधा रोज दुधात घेतल्याने होतील हे आश्चर्यचकित फायदे !


पांढ-या डागांच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी अश्वगंधा चूर्ण दुधाबरोबर नियमित घ्या. 

अश्वगंधा चूर्णाचं नियमित सेवन केल्याने अकाली वृद्धत्व येत नाही. चेह-यावर चमक येते, केसांच्या समस्या सुटते. 

जर एखाद्या व्यक्तीची उंची वाढतच नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने अश्वगंधाचे सेवन करू शकता. एक चमचा अश्वगंधा चूर्णामध्ये अर्धा चमचा मध मिसळून दुधाबरोबर सेवन करावं. 

वजन कमी करण्यासाठी एक चमचा अश्वगंधामध्ये ५ दाणे मिरे पूड घालावी, हा उपाय नियमित करावा.


जखम झाली असेल किंवा शरीरावर फोड, पुरळ आले असतील, गाठी आल्या असतील, तर अश्वगंधाचा वापर करू शकता. अश्वगंधाचं मूळ पाण्याबरोबर वाटून त्याची पेस्ट जखमेवर लावावी.
थोडे नवीन जरा जुने