व्यायाम आणि झोपेच्या "या" काही टिप्स, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील !


४ वेळा स्ट्रेचिंग करा, मेंदूला विश्रांती द्या. स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक राहते. स्नायूंना आराम मिळतो व रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 


रोज एकदा तरी तासभर व्यायाम करा. व्यायामाने शरीर फिट व बळकट राहते व रोगही दूर राहतात. 

तीन वेळा भोजन पोषणयुक्त नाष्टा सेवन करा. यामुळे भूक संतुलित राहते.वजनही नियंत्रणात राहते.

शरीरातील मेटाबोलिझम व्यवस्थित राहते.

झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर मोबाईल स्विच ऑफ करा.
थोडे नवीन जरा जुने