केस पिकणे आणि गळणे यावर बटाटा आहे रामबाण औषध.


बटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच होय. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. बटाट्याचे काही उपयोग आम्ही येथे देत आहोत. यामुळे बटाटा केसांच्या विकारावर रामबाण औषध ठरणार आहे.

- बटाटे उकडल्यानंतर राहिलेल्या पाण्यात एक बटाटा मिसळून केस धुतल्यास केसांना चमक येते. केस मऊ होतात. केस गळती थांबते. डोक्यात खाजवणे, केस पांढरे होणे हे विकार थांबतात.

- केस धुण्यासाठी तळाशी राहिलेल्या पाण्यात लिंबू पिळून त्याने केस धुतल्यास आणखी फायदा होतो.

- खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळांशी लावल्यास केस पिकडे, गळणे या समस्या दूर होतात.
थोडे नवीन जरा जुने