साध्या-सरळ सौंदर्य टिप्स...


चेह-यावर मातीचा लेप लावल्याने चेह - याला थंडावा मिळतो. त्वचेवरील तेलग्रंथीच्या निर्मितीवर नियंत्रण राहते. मुलतानी मातीत काही थेंब गुलाब जल व लिंबाचा रस मिक्स करून आठवड्यातून दोन - तीन वेळा चेह-यावर लावा. यामुळे चेह-यावरील तेलकटपणा दूर होईल. 

तेलकट त्वचा असणा-या व्यक्तीने चेहरा फेसवॉशने धुवावा; परंतु अतिप्रमाणात फेशवॉश वापरू नये.

त्यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते. चेहरा दिवसातून दोन - तीन वेळा थंड पाण्याने धुवावा व नंतर कोरड्या टॉवेलने पुसावा.
थोडे नवीन जरा जुने