पचायला सोपी असलेली "हि" भाजी आहे शरीरासाठी आरोग्यदायी !दोडका आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहे. डॉक्टरसुद्धा हिरवी भाजी सुचवताना दोडक्याचा संदर्भ देतात कारण...

दोडका आपल्या आरोग्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
दोडका आपल्या शरीरातले रक्त वाढवतो.
दोडका आपल्या शरीरातले रक्त आणि हिमोग्लोबीनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो.
आरोग्यदायी राहण्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला सर्वच डॉक्टर देत असतात.
दोडकाच्या आहार हा खूप हलका आहार असतो आणि तो पचण्यासाठी सोपा असतो.
यामुळे अस्वस्थ आणि आजारी लोकांसाठीपण हा खूप फायद्याचा आहे.
दोडका रक्त आणि लघवी या दोन्हींमध्येही साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.
दोडका डायबिटीज नियंत्रणासाठी एक चांगला मार्ग म्हणून पहिला जातो.
यामुळे भाजी म्हणून याचा वापर केल्याने डियाबीटीज च्या लोकांना फायदा होतो.
दोडक्याच्या शरीर कधीच बेडौल (जाड) होत नाही.
दोडक्यात फक्त 25% कैलोरी असते.
यात कोलेस्टेरॉलपण खूप प्रमाणात असते की जे वजन कमी करण्यास मदत करते.
थोडे नवीन जरा जुने