त्वचेला भाजल्यामुळे किंवा बूट चप्पलमुळे पाण्याचा फोड कसा येतो त्यात पाणी कुठून येत ?

तुम्हाला तुम्हाला भाजल किंवा चटका बसला तर काही वेळाने त्वचेच्या त्या भागात पाण्याचा फोड येतो. हा फोड त्वचेच्या वरच्या भागावर येतो.तसेच रबर किंवा प्लॅस्टिकचे नवीन बूट किंवा चप्पल घातल्यानेही पायाची त्वचा घासली जाते.व त्याठिकाणी फोड येतो. 


त्वचेच्या वरच्या भागावर हा पाण्याचा फोड कसा येतो त्यात पाणी कुठून येत, हा फोटो रक्तातील रंगहीन द्रव्यातून बनलेला असतो. रक्तद्रव्य हा आपल्या रक्ताचा भाग असतो.

 जेव्हा तुमच्या त्वचेला भाजल्यामुळे किंवा बूट चप्पलमुळे हानी पोहोचते तेव्हा त्वचेतील आणि पोहोचलेल्या भागाकडून रक्तद्रव्य बाहेर सोडले जाते.तस त्वचेच्या रक्तद्रव्याचे बुडबुडा तयार होत असतो. हे रक्तद्रव्य मुळातच रंगहीन असत 24 तासानंतर मात्र त्वचा हे रक्तद्रव्य शोषून घेते.त्यामुळे नंतर तुम्हाला हा फोड दिसत नाही.
थोडे नवीन जरा जुने