चिंचेचा असा वापर केल्याने,नपुंसकता मुळापासून नष्ट होईल.


आंबटगोड अशी चव असणारी चिंच पाहून कोणाच्याही तोंडला पाणी सुटते. तोंडाला चव आणणार्‍या आणि स्वयंपाकघरात हमखास लागणार्‍या चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल, पण चिंच विविध औषधी गुणांनी भरलेले परिपूर्ण फळ आहे.

 जाणून घ्या चिंचेचे घरगुती रामबाण उपाय -

चिंचातील बिया (चिंचूके) दुधामध्ये खूप वेळ उकळून घ्या. त्यानंतर त्यावरील टरफल काढून टाका आणि त्या बिया बारीक करून शुद्ध तुपात भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये समान मात्रेत खडीसाखर घालून सर्व मिश्रण एकत्र करून ठेवा. दररोज १ ते २ चमचे या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल.


थोडा ओवा, चिंचाच्या बिया आणि समान मात्रामध्ये गुळ घेऊन शुद्ध तुपात एकत्रित भाजून घ्या. त्यानंतर याचे चूर्ण तयार करून ठेवा. दररोज एक चमचा या चुर्णाचे सेवन केल्यास नपुंसाकता दूरू होते.


पिकलेल्या चिंचाच्या 15 गेंम रसाची मात्रा ताप आलेल्या व्यक्तीला दिल्यास आराम मिळेल. या रसामध्ये विलायची आणि थोड्या प्रमाणात खारीक मिळाल्यास जास्त लाभ होईल.


हृदयात जळजळ होत असल्यास चिंचाच्या रसामध्ये थोडी खडीसाखर टाकून पिल्यास जळजळ कमी होईल.


चिंचाच्या झाडाची पानं आणि फुलं एकत्रितपणे पाण्यात उकळून काढा तयार करा. कावीळ झालेल्या रुग्णाला हा काढा दिल्यास आराम मिळेल. असे मानले जाते की या काढ्याचे सेवन आठवडाभर दररोज दोन वेळेस केल्यास कावीळ लवकर ठीक होण्यास मदत होते.
५०० ग्रॅम चिंच ४ दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर चिंच उनामध्ये वाळवून घेऊन बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ५०० ग्रॅम खडीसाखर मिसळून चूर्ण तरी करून घ्या. दररोज एक चमचा चूर्ण दुधामध्ये टाकून घेतल्यास लाभ होईल.


उलटी, मळमळ होत असल्यास चिंच पाण्यात भिजवलेल्या चिंचाचा रस पिल्यास मळमळ, उलटी होणार नाही.
थोडे नवीन जरा जुने