मुखदुर्गंधी पासून सुटका मिळवण्याचे हे आहेत सोपे उपाय !


असंतुलित आणि अनियमित जेवण-खाण्यामुळे तोंडाला येणे किंवा तोंडात व्रण आणि दुर्गंधीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारची औषधे घेऊनही काहीच उपयोग होत नाही. तोंडातील व्रण काही कमी होताना दिसत नाहीत. अशा वेळी गडबडून जाऊ नका. खाली दिलेले प्रयोग करून पाहा. तुम्हाला निश्चित फायदा होईल.


1. दिवसातून तीन चार वेळा तोंडातील व्रणांच्या ठिकाणी हळद लावा.

2. तुळसीची चार-पाच पाने सकाळ संध्याकाळी चावून खा. नंतर थोडे पाणी प्या. चार पाच दिवसात फरक जाणवेल.

3. ज्यांना वारंवार तोडाला येते त्यांनी टोमॅटो खाण्याचे प्रमाण वाढवावे.
थोडे नवीन जरा जुने