जायफळाचे हे चमत्कारीक फायदे तुम्हाला माहित आहेत का?


आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात, जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

योग्य पचन होण्यासाठी 
जायफळ वाटून त्याची पावडर तयार करताना यामधून काही तत्त्व बाहेर पडतात. यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने जायफळ नेहमीच आहारात ठेवावे.

झोप येण्यासाठी 

जायफळ खूप पूर्वीचा काळापासून निद्रानाशवर उपाय म्हणून वापरले जाते. जायफळ पावडर दुधामध्ये टाकून पिल्यास रिलॅक्स होण्याचा अनुभव होतो आणि सहनत झोप लागते. खुलं थोडे प्रमाण सुद्धा गाढ झोप लावते.

चेहऱ्यावरचे डाग काढून टाकते जायफळ:

वाढत्या वयामुळे जर आपल्या चेहर्यावर डाग आले असतील तर ते घालविण्यासाठी जायफळ हे चेहऱ्यावर लावल्याने चमक वाढते तसेच डाग निघतात

स्मरणशक्ती वाढते

तुमचा जेवणात जायफळ खाण्याचे एक महत्वाचे कारण आहे जे म्हणजे चक्क जायफळ स्मरण शक्ती वाढवते. जायफळ मध्ये दोन महत्वाचे घाताक असतात जे म्हणजे myristicin आणि macelignan. हे घटक मेंदूला चालना देतात आणि स्मरण क्षमता वाढवतात.

डोकेदुखी वर उपायकारक

दिवसेंदिवस मायग्रेन रुग्णांची संख्या वाढत आहे. जेव्हा माइग्रेनचा अटॅक येतो तेव्हा डोकेदुखी होत असते. तज्ञांच्या मते, डोकेदुखी झाल्यानंतर डोक्यात जायफळ घालल्यानंतर डोकेदुखी वेगाने निघून जाते.

लहान मुलांसाठी लाभदायक -

तज्ञांच्या मते, जायफळ बारीक करून जर दुधात मिसळून दिले तर दिल्याने त्यांची सर्व विकृती ते दुर करते. यामुळे मुलांचे शारीरिक सामर्थ्य वाढते.

लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी 

प्रौढांसाठी देखील जायफळ फायदेकारक आहेत. जर आपण आपल्या लैंगिक सामर्थ्यामध्ये कमकुवत वाटत असाल तर आपण या कमजोरीवर जायफळ खाण्याद्वारे मात करू शकता. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, जायफळ, इलायची, कस्तुरी आणि केशर हे दुधात टाकून पिल्यास लैंगिक शक्ती वाढविण्यास मदत होऊ शकते

टीप: डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लहान मुलांना जायफळ खायला देऊ नका
थोडे नवीन जरा जुने