आयुष्यात पुढे जाण्यासाठी 'ह्या' विचारांची गरज लागेल!


तुम्हाला माहीतच आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी कितीतरी संकटाना तोंड द्यावे लागते; घरच्यांपासून तर नातेवाईकांपर्यंत आपण प्रॉब्लेम फेस करत असतो. असेही वाटत असेल तुम्हाला की, 


पुढे जाण्यापासून तुम्हाला अनेकदा रोखलं गेलं. या विचाराने कधी निराश होऊ नका, 'या' गोष्टींचा जीवनात उपयोग करा अन आचरणात आणा.
काही करण्याआधी तुमचे आरोग्य व्यवस्थित असणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी लोकांचे सोबत असणे आवश्यक नाही. 


काही वेळ स्वत : सोबत एकटं राहा. एकाच गोष्टीला तुम्ही वश करू शकता, ती ही की त्या परिस्थितीकडे कसे बघायचे, जी नियंत्रणापलीकडे आहे. 

जे जसे होत आहे ते तसेच व्हायला हवे. जोपर्यंत तुम्ही खूप गोष्टी बघत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वत:ला जाणून घेऊ शकत नाही.

प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक वेळी सत्याची आशा करू शकत नाही, काही लोक तुमच्याशी खोटं बोलतीलच. जे चुकीचे आहे ते नक्कीच सुधारेल, आज नाहीतर उद्या.

परिस्थिती कशीही असू दे सकारात्मक राहण्याची ताकद कधीही कमी पडू देऊ नका. 
थोडे नवीन जरा जुने