चेहऱ्यावरील सुरकुत्या,पिंपल्स, डाग, घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा !


काळे डाग : 
ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूर डाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

पिंपल्स : 
कोरफडीचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडीने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडीच्या गराने फेशियल करावा. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना पण प्रकारची चमक येते.

निस्तेज चेहरा : 
चंदन पावडर, एक चमचा मंजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करून चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.

काळी वर्तुळे : 
पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. 
थोडे नवीन जरा जुने